मुख्यमंत्री एकनाथ शिंदे *स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त ची सुरुवात केली !

*स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महानगरपालिकेने सुरु केलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल सोसायटीमध्ये आयोजित स्वच्छता जनजागृती रॅलीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.* * Chief Minister Eknath Shinde appealed to everyone to participate in the complete cleanliness campaign launched by the Municipal Corporation for a clean, beautiful, green and pollution-free Mumbai. The Chief Minister was speaking at a sanitation awareness rally organized at Thakur Sankul Society in Kandivali East. On this occasion, the students of the National Service Scheme of the college presented a street play on cleanliness. Chief Minister interacted with these students an...